Skip to content Skip to footer

तरुणांनी गीतेतून काय शिकावे

Rs.200.00

Publisher : APK Publishers
Author :  पुरुषोत्तम कऱ्हाडे
Number of Pages : 170
Size : 21.59 x 13.97 x 1 cm
Category: Tag: Product ID: 20031

Description

२००० सालापासून स्वामी चिदभावानंद यांची भगवद्गीता हातात आल्यापासून अध्यात्मिक वाचनाची आवड निर्माण झाली. गुरुदेव श्री शंकर अभ्यंकर यांच्या भाषणातून, तसेच त्यांच्या गीता आणि अध्यात्मिक विषयांच्या कित्येक कॅसेट्सच्या श्रवणाने ही आवड पुढे जोपासली गेली. गेल्या दहा वर्षांपासून, ए पार्थसारथी, यांच्या वेदांत अकेडमीचा विद्यार्थी आहे. त्यांच्या Vedant Treatise या पुस्तकावरून वेदांत या विषयावर २१ लेख लिहिले. आचार्य विनोबा भावे यांच्या गीता प्रवचने आणि गीताई आणि गीताई चिंतनिका या पुस्तकांचा विशेष प्रभाव.

तरुणांनी गीतेतून काय शिकावे
Rs.200.00