Skip to content Skip to footer

परकीय चलन बाजाराच्या कार्यपद्धती आणि भारत

Rs.250.00

Publisher : APK Publishers
Author : डॉ. मीनल अन्नछत्रे
Number of Pages : 134
Size : 21.59 x 13.97 x 1 cm

Description

हे पुस्तक अर्थशास्त्र आणि इतरही इच्छुक विद्यार्थ्यांना/वाचकांना, जगातील सर्वात मोठ्या आणि झपाट्याने वाढणाऱ्या बाजारासंबंधी अभ्यासासाठी, एक संरचित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचा मजबूत पाया घालून देईल. अशा सर्व अभ्यासकांना आणि वाचकांना जे हा विषय समजून घेण्यासाठी मराठी साहित्य निवडतील, त्यांना सगळ्यांना मी या पुस्तकाची नक्कीच शिफारस करतो.

प्रा. राजस परचुरे
ज्येष्ठ प्राध्यापक,
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे.

परकीय चलन बाजाराच्या कार्यपद्धती आणि भारत
Rs.250.00